How To Police Bhrti Aplication Apply

Police Bharti 2022 Online Application Form|पोलीस भरती चा ऑनलाईन अर्ज कसा भरावा

                                        नमस्कार मित्रांनो आज पासून पोलिस भरती करिता ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरवात झालेली आहे. तर मित्रांनो या मध्ये आपण अर्ज कसा भरावा या बाबत माहिती पाहणार आहोत. मित्रांनो सर्व प्रथम www.policerecruitment2022.mahait.org या वेबसाईट वर गेल्यानंतर तुम्हाला सर्व प्रकारच्या स्टेप तुम्हाला तिथे दिसेल जसे कि नोंदणी,लॉग इन, अर्ज करा, शुल्क भरणा करा या स्टेप तुम्हाला दिसेल आणि बाजूला तुम्हाला यूजर लॉगिन असे पॅनल दिसेल. या मध्ये नवीन अर्ज नोंदणी चे ऑप्शन दिले आहे.

मित्रांनो  सर्वप्रथम आपल्या मोबाईल, लॅपटॉप, किंवा कम्प्युटर च्या डेस्कटॉप मध्ये जाऊन Google Crome ओपन करा. त्या नंतर   www.policerecruitment2022.mahait.org किंवा www.mahapolice.gov.in  ही वेबसाइट तिथे टाका. त्यानंतर आपल्या स्क्रीनवर खाली दिल्या प्रमाणे एक पेज ओपन होईल. ते आपण खाली बघू या. 


 

वर दाखविल्या प्रमाणे पेज ओपेन होईल. आणि त्यानंतर पेजमध्ये दिसत आहे. त्या प्रमाणे आपल्या उजवीकडे कोपऱ्यामध्ये पोलिस कॉर्नर म्हणून दिसत आहे. त्यावर क्लिक करा. त्या नंतर आपण खाली त्या नंतरची दुसरे पेज पाहू या. 


मित्रांनो वरील पेज ओपेन झाल्यानंतर पेजमध्ये आपल्या डावीकडे पोलिस भरती म्हणून ऑप्शन दिसेल. त्यावर क्लिक करा. त्या नंतर चे पेज आपण खाली पाहू या. 


मित्रांनो त्या नंतर वरील पेज ओपन होईल. त्या पेजच्या मध्ये ऑनलाईन अर्ज प्रणाली दिसेल त्यावर क्लिक करा. 







मित्रांनो वर दाखवलेले पेज ओपन होईल. त्या नंतर आपल्याला सर्व प्रथम नोंदणी करायची आहे. आपल्या उजवीकडे कोपर्यामध्ये  असे इमेज दिसेल नवीन नोंदणी या वर क्लीक करा.














त्यानंतर मित्रांनो खाली दिल्या प्रमाणे form ओपन होईल.








मित्रांनो वर दाखविल्या प्रमाणे सविस्तर वाचून माहिती भरावी.

Post a Comment

0 Comments