Revision in Dearness Allowance of State Government Employees|राज्य शासकीय कर्मचा-यांच्या महागाई भत्यामध्ये सुधारणा
महाराष्ट्र राज्य कर्मचारी व इतर पात्र पूर्णकालिक कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय महागाई भत्याच्या दरामध्ये सुधारणा करण्याच्या प्रश्न शासनाच्या विचारधीन होता. या बाबत आज दिनांक 30 जून 2023 रोजी महाराष्ट्र शासनाकडून शासन निर्णय काढण्यात आला आहे. तो संपूर्ण GR वाचण्याकरीता खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून पाहू शकता.
- शासन निर्णय खाली दिला आहे तो डाउनलोड करण्याकरिता येथे क्लिक करा.
0 Comments