Police Bharti documents| पोलीस भरती साठी लागणारी आवश्यक कागदपत्रे
Police Bharti 2022:-
नमस्कार मित्रांनो mpscstudymaterial.com मध्ये आपले स्वागत आहे. महाराष्ट्र शासनाकडून पोलिस शिपाई संवर्गातील सन २०२१ मधिल १४९५६ रिक्त पदे भरण्याकरीता दिनांक ०१ नोव्हेंबर २०२२ जाहिरात देण्याचे आदेश शासनाकडून देण्यात आले होते. परंतु दिनांक २९ ऑक्टोबर २०२२ रोजी पोलिस महासंचालक, प्रशिक्षण व खास पथके यांच्या कडून पत्र प्रसिद्ध करण्यात आले. त्या मध्ये निघालेल्या पोलिस शिपाई संवर्गातील सन २०२१ मधिल १४९५६ रिक्त पदे भरण्याबाबतच्या जाहिरातीला प्रशासकीय कारणास्तव स्थगितीचे आदेश देण्यात आले होते. परंतु उमेदवारांचे वयोमर्यादा ही ०२ वर्ष वाढवुन पोलिस शिपायांच्या 17130 पदाकरिता भरती प्रक्रियेला ०९/११/२०२२ पासून सुरवात होणार आहे.
Police Bharti documents verification:-
मित्रांनो या लेखामध्ये आपण पोलिस भरती करिता कोण कोणते कागद पत्र आवश्यक आहे. याची माहिती पाहणार आहोत.मित्रांनो मागची भरती निघून २ ते ३ वर्ष झाली त्यामुळे मित्रांनो आपले document आपल्या फाईल मध्ये व्यवस्तीत आहे किंवा नाही पाहणे आवश्यक आहे. आणि मित्रांनो आपल्या डॉक्युमेंटची डेट पाहणे आवश्यक आहे. कारण आपले एखादे डॉक्युमेंट जसे कि Domiciled Certificate, Non Crimilyair certificated या डॉक्युमेंटची डेट पाहणे आवश्यक आहे. कारण या डॉक्युमेंटची validity झाली असल्यास आपल्याला पोलिस भरतीमध्ये अडचण निर्माण होऊ शकतो. या छोट्याशा कारणामुळे आपले पोलिस होण्याचे स्वप्न आधुरे राहिले असते. मित्रांनो वाट कोणाची बघता चला लवकर खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा. आणि कोण कोणते डॉक्युमेंट आवश्यक आहे. ते पहा.
POLICE BHARTI 2022 संबधाने दररोज सराव चाचणी आणि पोलिस भरतीची नवीन Update माहिती मिळवण्या करीता खाली दिलेल्या बटन वर क्लिक करून आमच्या Whatsapp ग्रुपला जॉइन व्हा.
0 Comments