Police Bharti 2022 Online Aplication Apply

 How To Apply For Maharashtra Police Bharti 2022 Aplication|पोलिस भरती करिता अर्ज कसा करावा 



Maharashtra Police Bharti How To Application:- 

                   नमस्कार मित्रांनो आपल्या राज्यामध्ये १८,२३१ पदाकरीता पोलिस भरती ची जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. आज पासून म्हणजे (दिनांक ०९/११/२०२२ चे ००:०० वा. पासून) पोलिस भरतीच्या ऑनलाईन अर्ज भरण्याकरिता सुरवात झाली असून ती प्रक्रिया दिनांक ३०/११/२०२२ चे २४:०० वा पर्यन्त चालणार आहे. तर मित्रांनो आपल्याला प्रश्न पडला असेल कि पोलिस भरती करिता ऑनलाईन अर्ज कसा करावा. तर मित्रांनो घाबरू नका. आपण या लेखामध्ये पोलिस भरतीचा ऑनलाईन अर्ज कसा करावा. या बाबत सविस्तर माहिती पाहणार आहोत. 

Police Bharti 2022 Exam Fee :-

                    मित्रांनो पोलिस भरती करिता परीक्षा शुल्क हे खालील प्रमाणे दर्शविले आहे. 
  • पोलिस शिपाई :-  
                                खुला प्रवर्गा करीता परीक्षा शुल्क हे ४५०/- रुपये इतके असून मागास प्रवर्गा करिता ३५०/- रुपये इतके आहे. 
  • पोलिस शिपाई चालक  :-
                                खुला प्रवर्गा करीता परीक्षा शुल्क हे ४५०/- रुपये इतके असून मागास प्रवर्गा करिता ३५०/- रुपये इतके आहे. 
  • सशस्त्र पोलिस शिपाई :-
                                      खुला प्रवर्गा करीता परीक्षा शुल्क हे ४५०/- रुपये इतके असून मागास प्रवर्गा करिता ३५०/- रुपये इतके आहे. 

टीप :- मित्रांनो सदरचे शुल्क हे ना परतावा आहे. 


पोलिस भरती आवश्यक कागदपत्रे :-


Police Bharti 2022:-

                             मित्रांनो पोलिस भरतीचा ऑनलाईन अर्जाची संपूर्ण स्टेप्स बघण्याकरिता खाली दिलेल्या लिंकला क्लिक करून आपण सविस्तर माहिती पाहू शकता.

 
POLICE BHARTI 2022 संबधाने दररोज सराव चाचणी आणि पोलिस भरती नवीन Update माहिती मिळवण्याकरीता खाली दिलेल्या बटन वर क्लिक करून आमच्या Whatsapp ग्रुपला जॉइन व्हा.
  

Post a Comment

0 Comments