Check Increment 01 jully calculate increment | वार्षिक वेतनवाढ २०२२ कितेने वाढला आपला पगार ! CBSE Result 2022

 calculate increment|वार्षिक वेतनवाढ २०२२ कितेने वाढला आपला पगार !

increment in 2022

सरकारी कर्मचारी 01 जुलै 2022 पासून वेतनवाढ  किती होईल ?

         पगार चेक करण्यासाठी येथे क्लिक करा.
                                                                            
पगार चेक करण्यासाठी👆 येथे क्लिक करा

             आपण सरकारी कर्मचारी आहात का? मग आपला पगार आज पासून किती वाढेल हे पहिले का? नाही ना मग वरील link वरुण पाहू शकता. दरवर्षी १ जुलै रोजी  वेतनवाढ होत असते,  मग या वर्षी २०२२ मधे तुमचा पगार कितीने वाढणार हे पाहण्यासाठी वरील  लिंक ओपन करा बेसिक टाका आणि Go बटनावर क्लिक करा.
➡️  न समजल्यास हा व्हिडिओ पहा आणि समजून घ्या.

Increment 01 July 2022:
         Check your Salary increment with help of above link it simple to understand just add your basic salary and click on Go your increse salary will be show in given format.
सरकारी कर्मचारी करिता आनंदाची बातमी आहे! आपला पगार कितीने वाढ झाली हे तपासा आपल्या मोबइल वर ०१ मिनिटामध्ये 

राज्यातील कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता 31 टक्के वरुन 34 टक्के 

        दि.16 .08.2022 रोजी मा.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रीमंडळ बैठकीत राज्य कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्ता वाढीबाबत मोठा निर्णय घेण्यात आला असून त्यामध्ये २०२२ च्या जानेवारी महिन्यापासून 3 टक्के वाढीव महागाई  (D.A.) भत्ता जाहीर करण्यात आला आहे.  (D.A.) च्या  फरकाची रक्कम ऑगस्ट महिन्याच्या वेतन / निवृत्तीवेतन देयकासोबत रोखीने  देण्यात येणार आहे. 

आमच्या Whatsaap ग्रुपला जॉइन होण्याकरिता खाली दिलेल्या बटनवर क्लिक करून जॉइन व्हा !





 




Post a Comment

0 Comments